Abhijeet Kelkar | शिवानीला जिंकवलं तर स्पर्धकांवर अन्याय | Bigg Boss Marathi 2

2019-09-06 10

बिग बॉस मराठीच्या घरात पुन्हा आलेल्या शिवानी आणि बिचुकलेबद्दल अभिजित केळकरने प्रतिक्रिया दिलीये. या दोघांपैकी कुणी जिंकलं तर घरातील इतर सदस्यांवर अन्याय होईल, असं त्याने म्हंटलं. Watch this video to know more. Reporter- Darshana Tamboli, CameraMen- Gaurav Borse, Video Editor- Omkar Ingle.